सेतु सुविधा केद्र व महाईसेवा केंद्रत लागणारे प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे व प्रमाणपत्र हस्तगत करण्यातसाठी नागरीकांना स्वता: जाण्याची आवश्यणकता राहली नाही.

List of Maha-e-Seva Kendras

हे पांरपारिक चित्र बदलण्यावसाठी आणी लोंकांनी घर बसल्यार माहिती व तंत्रज्ञानाच्याी साहायाने ऑनलाईन शासनाने सुरू केलेला आपले सरकार हे ऑनलाईन पोर्टल लोंकांच्यां पसंतीस उतरले आहे.

aaple-sarkar-right-to-service

आपले सरकार(AapleSarkar) यां पोर्टलवर जाउन Right to service ची निवड केल्याीनंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, वय व अधिवास प्रमाणपत्र, वरिष्ठ नागरीक प्रमाणपत्र, अल्पच भुधारक प्रमाणपत्र, एपत प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रासाठी घरबसल्या‍ माहिती व तंत्रज्ञानाच्या साहायाने ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन प्रमाणपत्र हस्‍तगत करता येते.

List of  Government Services Through Right to Services Portal

यासाठी सेतु सुविधा केंद्र व महा ई सेवा केंद्रत जाण्यारची आवश्यरकता राहीली नाही.

ई सेवा केंद्रत न जाता आपले सरकारच्या माध्यमातुन https://aaplesarkar.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून प्रमाणपत्र मिळवु शकतात यामुळे वेळ आणी पैसाची बचत होते लोकांनी याचा फायदा घ्यावा.

VinayAaple Sarkare Seva KendraAaple sarkar,Right to Service
सेतु सुविधा केद्र व महाईसेवा केंद्रत लागणारे प्रमाणपत्रासाठी अर्ज करणे व प्रमाणपत्र हस्तगत करण्यातसाठी नागरीकांना स्वता: जाण्याची आवश्यणकता राहली नाही. List of Maha-e-Seva Kendras हे पांरपारिक चित्र बदलण्यावसाठी आणी लोंकांनी घर बसल्यार माहिती व तंत्रज्ञानाच्याी साहायाने ऑनलाईन शासनाने सुरू केलेला आपले सरकार हे ऑनलाईन पोर्टल लोंकांच्यां पसंतीस उतरले आहे. आपले सरकार(AapleSarkar)...
The following two tabs change content below.