Skip to content
City Survey Property Transaction: Sale & Purchase Required Documents
खरेदी दस्तानुसार फेरफार
- विहीत नमुन्याकती खरेदी अर्ज
- कोर्ट फी स्टॅम्प रक्कम 5
- अर्जदाराचा फोटो अर्जावर चिकटवलेला असणे आवश्यक
- रहिवासी पुरावा
- सत्या प्रतिज्ञा लेख
- चालू तिन महिन्यारतील आखिव/ मिळवत प्रत्रिकेचा उतारा
- खरेदी खताची साक्षांकित नकल
- मुळ सुची नं 2
वारसाने नामांतरण
- विहीत नमुन्या ती खरेदी अर्ज
- कोर्ट फी स्टॅम्प रक्कम रू 5 (पाच मात्र ) अर्जावर डकविणे आवश्यक
- अर्जदाराचा फोटो अर्जावर चिकटवलेला असणे आवश्यक
- सत्यद प्रतिज्ञा लेख (Affidavit)
- मयताबाबत मयताचे सर्व वारसाबाबत तसेच मयताने मृत्युपत्र केले नसलेबाबत तपशील नमुद असलेले प्रतिज्ञा पत्र
- चालू तिन माहातील आखिव पत्रिकेचा उतारा
- रहिवासी पुरावा
- दिवाणी दावा सुरू असल्यास त्याा बाबतचे कागदपत्रे
मृत्युकपत्रानुसार नामांतर कर
- विहीत नमुन्यालतील अर्ज
- र्अजावर कोर्ट फी स्टॅम्प रक्कम रू 5 (पाच मात्र ) अर्जावर डकविणे आवश्यक
- अर्जदाराचा फोटो अर्जावर चिकटवलेला आवश्यक
- सत्य प्रतिज्ञा लेख (Affidavit)
- चालू तारखेचा आखिव पत्रिकेचा उतारा
- रहिवासी पुरावा
- दिवाणी दावा सुरू असल्या स त्यार बाबतचे कागदपत्रे
- नोंदणीकृत / अनोंदणीकृत मृत्युापत्रांची साक्षांकीत प्रत
- मृत्यु पत्र नोंदणीकृत असल्याकस मुळ सुची नं 4 ची नक्कल
- मृत्युयपत्र करून ठेवणार मयत धारकाचा मुळ मृत्यु्चा दाखला
गहाण खत /तारण खतानुसार नामांतर
- विहीत नमुन्याजतील वारस अर्ज
- र्अजावर कोर्ट फी स्टॅाम्प् रक्क म रू 5 (पाच मात्र) अर्जावर डकविणे आवश्यक
- अर्जदाराचा फोटो अर्जावर चिकटवलेला असणे आवश्यकक
- सत्यण प्रतिज्ञा लेख (Affidavit)
- चालू तारखेचा आखिव पत्रिकेचा उतारा
- चालू तारखेचा आखिव पत्रिकेचा उतार
- रहिवासी पुरावा
- दिवाणी दावा सुरू असल्यास त्यात बाबतचे कागदपत्रे
- मिळकत नियंत्रित सत्ताय प्रकारची असल्या स सक्षत प्राधिकारी यांनी मिळवत तारण देण्याासाठी दिलेल्याय परवानगीचा आदेश
नोंदणीकृत वाटपीपत्र नुसार फेरफार
- विहीत नमुन्याितील वारस अर्ज
- र्अजावर कोर्ट फी स्टॅम्प रक्कम रू 5 (पाच मात्र) अर्जावर डकविणे आवश्यक
- अर्जदाराचा फोटो अर्जावर चिकटवलेला असणे आवश्यक
- रहिवासी पुरावा
- सत्य प्रतिज्ञा लेख (Affidavit)
- चालू तारखेचा आखिव पत्रिकेचा उतारा
- हक्कसोड/ बक्षिस पत्र मुळ
- दिवाणी दावा सुरू असल्यास त्या बाबतचे कागदपत्रे
हक्क सोड/ बक्षिस पत्र नुसार फेरफार
- विहीत नमुन्यातील वारस अर्ज
- र्अजावर कोर्ट फी स्टॅम्प रक्कम रू 5 (पाच मात्र ) अर्जावर डकविणे आवश्यक
- अर्जदाराचा फोटो अर्जावर चिकटवलेला असणे आवश्यक
- रहिवासी पुरावा
- सत्य प्रतिज्ञा लेख (Affidavit)
- चालू तारखेचा आखिव पत्रिकेचा उतारा
- दिवाणी दावा सुरू असल्यास त्या बाबतचे कागदपत्रे
- सर्व हितसंबंधीचे पुर्ण नाव, पुर्ण पत्ता नमुद असलेले रजिस्टर लिफाफे ( तिकीटासह ) प्रत्येक लिफफयासोबत रक्कम रू 51/- मात्रची तिकेटे
- अर्जदार यांचे नावाचे व पत्याचे दोन (Self Address) लिफाफे (तिकीटासह)
- नोंदणीकृत दस्तामध्ये CTS No. नमुद नसल्यास शोध फी पावती नोंदणीकृत वाटणीपत्रांची साक्षांकीत प्रत ( 1 ) मुळ Index ची नक्कल