मागेल त्याला शेततळे
मागेल त्याला शेततळे
राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांनी उपरोक्त परिस्थितीचा सारासार विचार करुन हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे “ मागेल त्याला शेततळे ” ही योजना जाहीर केली.
या योजनेकरिता लाभार्थ्याकडे कमीतकमी ०.६० हेक्टर जमीन आवश्यक आहे. सातबारा व ८-अ चे उतारा असणे आवश्यक आहे. जमिनीच्या कमाल धारणेची मर्यादा नाही. यापूर्वी अर्जदारांनी शेततळे, सामुदायीक शेततळे अथवा भात खाचरा सोबत तयार होणारी बोडी या घटकाचा शासकीय योजनामधून लाभ घेतलेला नसावा.
इच्छुक लाभार्थ्यांनी https://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्जातील माहिती ऑनलाइन भरावयाची आहे. त्याकरिता तालुका कृषी अधिकारी व महा. ई-सेवाकेंद्र यांच्याशी संपर्क करावा.
https://egs.mahaonline.gov.in/
अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा
- Nagpur District
- Gadchiroli District
- Gondia District
- Chandrapur District
- Wardha District
- Bhandara District
Vinay
Latest posts by Vinay (see all)
- Digidhan MELA at District Collectorate and Zilla Parishad, Nagpur - April 17, 2017
- Wi-Fi Choupal Workshop in Ambajogai Beed District - April 15, 2017
- WiFi Choupal Training Workshop Program at District Nagpur - April 14, 2017
Leave a Reply