City Survey Property Transaction: Sale & Purchase  Required Documents

खरेदी दस्तानुसार फेरफार

  • विहीत नमुन्याकती खरेदी अर्ज
  • कोर्ट  फी स्टॅम्प रक्कम 5
  • अर्जदाराचा फोटो अर्जावर चिकटवलेला असणे आवश्यक
  • रहिवासी पुरावा
  • सत्या प्रतिज्ञा लेख
  • चालू तिन महिन्यारतील आखिव/ मिळवत प्रत्रिकेचा उतारा
  • खरेदी खताची साक्षांकित नकल
  • मुळ सुची नं 2

वारसाने नामांतरण

  • विहीत नमुन्या ती खरेदी अर्ज
  • कोर्ट  फी स्टॅम्प रक्कम रू 5 (पाच  मात्र )  अर्जावर डकविणे आवश्यक
  • अर्जदाराचा फोटो अर्जावर चिकटवलेला असणे  आवश्यक
  • सत्यद प्रतिज्ञा लेख  (Affidavit)
  • मयताबाबत मयताचे सर्व वारसाबाबत तसेच मयताने मृत्युपत्र केले नसलेबाबत तपशील नमुद असलेले प्रतिज्ञा पत्र
  • चालू तिन माहातील आखिव पत्रिकेचा उतारा
  • रहिवासी पुरावा
  • दिवाणी दावा सुरू असल्यास त्याा बाबतचे कागदपत्रे

मृत्युकपत्रानुसार नामांतर कर

  • विहीत नमुन्यालतील अर्ज
  • र्अजावर कोर्ट  फी स्टॅम्प  रक्कम रू 5 (पाच  मात्र )  अर्जावर डकविणे आवश्यक
  • अर्जदाराचा फोटो अर्जावर चिकटवलेला आवश्यक
  • सत्य प्रतिज्ञा लेख  (Affidavit)
  • चालू तारखेचा आखिव पत्रिकेचा उतारा
  • रहिवासी पुरावा
  • दिवाणी दावा सुरू असल्या स त्यार बाबतचे कागदपत्रे
  • नोंदणीकृत / अनोंदणीकृत मृत्युापत्रांची साक्षांकीत प्रत
  • मृत्यु पत्र नोंदणीकृत असल्याकस मुळ सुची नं 4 ची नक्कल
  • मृत्युयपत्र करून ठेवणार मयत धारकाचा मुळ मृत्यु्चा दाखला

गहाण खत /तारण खतानुसार नामांतर

  • विहीत नमुन्याजतील वारस अर्ज
  • र्अजावर कोर्ट  फी स्टॅाम्प् रक्क म रू 5 (पाच  मात्र)  अर्जावर डकविणे आवश्यक
  • अर्जदाराचा फोटो अर्जावर चिकटवलेला असणे  आवश्यकक
  • सत्यण प्रतिज्ञा लेख  (Affidavit)
  • चालू तारखेचा आखिव पत्रिकेचा उतारा
  • चालू तारखेचा आखिव पत्रिकेचा उतार
  • रहिवासी पुरावा
  • दिवाणी दावा सुरू असल्यास त्यात बाबतचे कागदपत्रे
  • मिळकत नियंत्रित सत्ताय प्रकारची असल्या स सक्षत प्राधिकारी यांनी मिळवत तारण देण्याासाठी दिलेल्याय परवानगीचा आदेश

नोंदणीकृत वाटपीपत्र नुसार फेरफार

  • विहीत नमुन्याितील   वारस अर्ज
  • र्अजावर कोर्ट  फी स्‍टॅम्‍प रक्‍कम रू 5 (पाच  मात्र)  अर्जावर डकविणे आवश्‍यक
  • अर्जदाराचा फोटो अर्जावर चिकटवलेला असणे  आवश्‍यक
  • रहिवासी पुरावा
  • सत्‍य प्रतिज्ञा लेख  (Affidavit)
  • चालू तारखेचा आखिव पत्रिकेचा उतारा
  • हक्‍कसोड/ बक्षिस पत्र मुळ
  • दिवाणी दावा सुरू असल्‍यास त्‍या बाबतचे कागदपत्रे

हक्क सोड/ बक्षिस पत्र नुसार फेरफार

  •  विहीत नमुन्‍यातील   वारस अर्ज
  • र्अजावर कोर्ट  फी स्‍टॅम्‍प रक्‍कम रू 5 (पाच  मात्र )  अर्जावर डकविणे आवश्‍यक
  • अर्जदाराचा फोटो अर्जावर चिकटवलेला असणे  आवश्‍यक
  • रहिवासी पुरावा
  • सत्‍य प्रतिज्ञा लेख  (Affidavit)
  • चालू तारखेचा आखिव पत्रिकेचा उतारा
  • दिवाणी दावा सुरू असल्‍यास त्‍या बाबतचे कागदपत्रे
  • सर्व हितसंबंधीचे  पुर्ण नाव,  पुर्ण पत्‍ता नमुद असलेले रजिस्‍टर लिफाफे ( तिकीटासह ) प्रत्‍येक लिफफयासोबत  रक्‍कम रू 51/- मात्रची तिकेटे
  • अर्जदार यांचे नावाचे व पत्‍याचे दोन (Self Address) लिफाफे (तिकीटासह)
  • नोंदणीकृत दस्‍तामध्‍ये CTS No.  नमुद नसल्‍यास शोध फी पावती नोंदणीकृत वाटणीपत्रांची साक्षांकीत प्रत ( 1 ) मुळ Index ची नक्‍कल

Mahabhulekh – Maharashtra Bhumi Abhilekh

https://vidarbhalive.com/wp-content/uploads/2016/04/city-survey-property-card.jpghttps://vidarbhalive.com/wp-content/uploads/2016/04/city-survey-property-card-150x150.jpgvidarbhaliveCity SurveyLand RecordCity Suyrvey,Land Record,Property Card
City Survey Property Transaction: Sale & Purchase  Required Documents खरेदी दस्तानुसार फेरफार विहीत नमुन्याकती खरेदी अर्ज कोर्ट  फी स्टॅम्प रक्कम 5 अर्जदाराचा फोटो अर्जावर चिकटवलेला असणे आवश्यक रहिवासी पुरावा सत्या प्रतिज्ञा लेख चालू तिन महिन्यारतील आखिव/ मिळवत प्रत्रिकेचा उतारा खरेदी खताची साक्षांकित नकल मुळ सुची नं 2 वारसाने नामांतरण विहीत नमुन्या ती खरेदी अर्ज कोर्ट  फी स्टॅम्प रक्कम रू 5 (पाच ...